सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ज्याच्या पाशी पैसाअडका आहे असा.
उदाहरणे : एका धनाढ्य व्यापार्याने या मंदिराचा जीर्णोद्धार केला.
समानार्थी : तालेवार, धनवंत, धनवान, धनाढ्य, धनिक, श्रीमंत, सधन
जिसके पास धन-दौलत हो या जो धन से संपन्न हो।
Possessing material wealth.
अर्थ : ज्यात काही चांगले घटक वैपुल्यात आहे असा.
उदाहरणे : संस्कृत ही एक समृद्ध भाषा आहे.
समानार्थी : संपन्न
जो धन, धान्य, कला, योग्यता या किसी विशेष गुण आदि से पूर्ण या युक्त हो।
Of great worth or quality.
स्थापित करा
समृद्ध व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. samriddh samanarthi shabd in Marathi.